Ferfar #895 · जरंग
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/3/2
- Talathi
- देवानंद मोतीराम किनाके
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
खातेदार:महादेव हनुमंत मोहुर्ले यांनी मौजा जरंग येथिल गट क्रमांक ९६/३/२ वरील दाखल केलेल्या जमिनीवर जरंग ग्राम विविध कार्यकारी सह.संस्था मर्या. र.नं. ९९१ यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000.00 गजानन महादेव मोहुर्ले यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जरंग ग्राम विविध कार्यकारी सह.संस्था मर्या. र.नं. ९९१ यांचेकडील जा. क्रमांक 440102 दिनांक ०८/१०/२०२६ चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.