सातबारा Watch

← सेवानगर 128/अ

Ferfar #635 · सेवानगर 128/अ

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
देवानंद मोतीराम किनाके
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:शिवलाल दमडु आडे यांनी मौजा सेवानगर येथिल गट क्रमांक 55 वरील दाखल केलेल्या जमिनीवर ग्रा वी का जरंग यांचेकडून दिनांक 05/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जरंग ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्‍था मर्या. रजि.नं.९९१ यांचेकडील जा. क्रमांक 440102 दिनांक 19/10/2026 चे पञ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.