Ferfar #1278 · मोवाडा
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/अ
- Talathi
- हिमांशु संदेश धवने
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , पहापळ
लिहुन देणार : धनराज पांडुरंग चव्हान रा. दहेली तांडा ता.केळापूर गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/अ यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज पांडुरंग चव्हान , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No/AU/AR/2026-27 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बँक ऑफ महाराष्ट्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.