Ferfar #173 · किन्ही ( पारवा )
घाटंजी, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)
आदेश दिनांक : 23/04/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचे शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3,परिपत्रक दिनांक 23/04/2026 तसेच मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्रमांक/म.सहा/राजस्व-4 कावी-103/2026 दिनांक 25/05/2026 व उपवनसंरक्षक पांढरकवडा यांचे पत्र क्र.जा.क्र.उवसं/रे.स./242/2026-27 दिनांक 22/05/2026 तसेच वि.तहसिलदार साहेब घाटंजी यांचे पत्र क्रमांक/समस/जमाबंदी/कावी/249/2026 दि.29/05/2026 नुसार मौजा किन्ही (वन ) येथिल 1) गट नं. 26/27 मध्ये भोगवटदार मध्ये असलेले नाव बिजाबाई मारोती तोडसाम, मारोती रावजी तोडसाम ऐवजी महाराष्ट्र शासन राखीव वन वनविभाग अशी दुरुस्ती करण्यात आली व इतर अधिकारा मध्ये वनहक्क मंजुरी आदेश क्रमांक.अका/वनहक्क/कावी/प्र.क्र.4882018 दि. 18/08/2018 वनहक्क धारकाचे नाव बिजाबाई मारोती तोडसाम, मारोती रावजी तोडसाम क्षेत्र 1.50 हे.आर वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी अशी नोंद घेण्यात आली.2) गट नं.26/28 मध्ये भोगवटदार मध्ये असलेले नाव सरकार राखीव जंगल ऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन अशी दुरुस्ती करण्यात आली व इतर अधिकारा मध्ये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद घेण्यात आली. नोंद दाखल.