Ferfar #1202 · कुर्ली
घाटंजी, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लि.
गहाणखत लिहुन देणार : नरसिंगराव गंगारेड्डी बोदुलवार रा. कुर्ली यांनी दुय्यम निबंधक घाटंजी यांचेकडील दस्त क्रमांक 1424-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/अ/22/B, 6/अ/23/A क्षेत्र 1.2469 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसिंगराव गंगारेड्डी बोदुलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.