सातबारा Watch

← घाटंजी

Ferfar #6015 · घाटंजी

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
देवराव मनोहरराव निवल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, घाटंजी लिहुन देणार : हनीफ गफ्फार नागानी   रा. घाटंजी यांनी दिनांक 08/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 880000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ७/१/३७ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनीफ गफ्फार नागानी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 08/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 880000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ७/१/३७