सातबारा Watch

← खापरी बदी

Ferfar #4 · खापरी बदी

घाटंजी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 2, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 3, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 4, 40, 5, 6, 8, 9
Talathi
निखिल उत्तम आत्राम
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : s-10-2026पक्र-170-vane-03-f3 आदेश दिनांक : 23/04/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचे शासन परिपत्रक क्रमांक एस 10/2026/प्र. क्र 170/ वने -03 (फ -3), परिपत्रक दिनांक : 23 /04 / 2026 तसेच मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे पत्र क्रमांक/ म. सहा/ राजस्व -04/ कावि/171/2026 दिनांक 13/08/2026 व विभागीय वन अधिकारी वन्यजीव पांढरकवडा यांचे पत्र क्र. कक्ष -5/सर्वे /986/2026 दिनांक 11/08/ 2026 दिनांक 18/08/2026 नुसार मौजा खापरी बंदी येथील गट क्र 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16,17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40 मध्ये भोगवटदार सदरी असलेले नाव महाराष्ट्र शासन वनविभाग ऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन अशी दुरुस्ती करण्यात आली व ईतर अधिकारामध्ये भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी अशी नोंद घेण्यात आली.करिता आदेशान्यवे नोंद दाखल.