Ferfar #882 · कवठा ( खु)
घाटंजी, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- प्रतिक श्रीराम कनाके
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
चित्राबाई सुधाकर धांदे ,बंडू सुधाकर धांदे ,राजेश सुधाकरराव धांदे ,विजय सुधाकर धांदे ,संजय सुधाकर धांदे रा. कवठा ( खु)(खाता क्रमांक672) यांचे गट/सर्व्हे क्रमांक195, लागवडीयोग्य क्षेत्र 3.37 हे.आर. पोट खराब 0.20 हे.आर एकूण क्षेत्र 3.57 हे आर पैकी उत्तर-दक्षिण धुरा पडून दक्षिण भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :
इलयास अहेमद खान महेमुद खान ,शाजिया इलयास खान (खाता क्रमांक :-750)गट/सर्व्हे क्रमांक 195 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक घाटंजी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1178 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23,62,500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.