सातबारा Watch

← तेंलंगटाकळी

Ferfar #689 · तेंलंगटाकळी

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5/1
Talathi
पंकज विश्वास रुइकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : आ.दे.पा.वी.का.सह.संस्था मर्या सायखेडा लिहून घेणार : नारायण महादेव हातगावकर यांनी सर्व्हे क्रमांक : 5/1 तपशिल : आ.दे.पा.सह.संस्था सायखेडा चा ईले.मो.पंप,पाईप लाईन व तुषारसिचंन संच करीता ग़ट क्र.5/1 वर 300000/-रु कर्ज बोजा - 352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.४००/२०२६ दिनांक २३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.