Ferfar #1027 · उमरी
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- पंकज विश्वास रुइकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार अजय दिगांबर वड यांच्या मृत्यू नंतर वारस ठराव क्रमांक ९३ नुसार मयत चा फेरफार क्र १०१७ नुसार फेरफार घेण्यात येऊन अकृषक प्लॉट न 8/1/ब/2/8/A,8/1/ब/2/8/B, व 8/1/ब/2/7/B वर घेण्यात आला परंतु 8/1/ब/2/7/B वर तांत्रिक अडचणीमुळे 7/12 ला वारस दाखल न झाल्याने परत वारस सुलोचना अजय वड, चिन्मय अजय वड, विहान अजय वड अ . पा . क . सुलोचना अजय वड आई नोंद विन्याकारीता फेरफार घेण्यात आला.
8/1/ब/2/7/ B