Ferfar #342 · वसंतनगर
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2/अ
- Talathi
- हर्षल रामकृष्ण मेश्राम
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा पांढरकवडा
गहाणखत लिहुन देणार : दौलत नानाजी कावडे रा. वसंतनगर यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2007-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/2/अ क्षेत्र 3.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दौलत नानाजी कावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.