सातबारा Watch

← पिंपरी रोड

Ferfar #3374 · पिंपरी रोड

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
150/1/1, 150/1/15
Talathi
हर्षल रामकृष्ण मेश्राम
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लि हिंगोली शाखा पांढरकवडा गहाणखत लिहुन देणार : महंमद मलिक महंमद युसुफ ,मोहम्मद मलिक मोहम्मद युसुफ रा. पिंपरी रोड यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1981-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 150/1/1, 150/1/15 क्षेत्र 0.8040 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महंमद मलिक महंमद युसुफ ,मोहम्मद मलिक मोहम्मद युसुफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.