Ferfar #629 · ढोकी
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/क
- Talathi
- अल्पेश राजेंद्र उईके
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पांढरकवडा
लिहुन देणार : निळकंठ नारायण चिकणकार रा. ढोकी यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/क क्षेत्र 1.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निळकंठ नारायण चिकणकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.