Ferfar #1153 · तातापूर
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- प्रशांत अविनाश पानगे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा
लिहुन देणार : मारखंडे इस्तारी बोदुलवार रा. तातापूर यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 1.22 हे.आर.वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारखंडे इस्तारी बोदुलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 153000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.