Ferfar #909 · भाडउमरी
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- प्रशिक शालिक पेंदोर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पहापल
लिहुन देणार : माणिक लक्ष्मण पराचे रा. भाडउमरी यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 176000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक लक्ष्मण पराचे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २६/27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.