Ferfar #2792 · पहापळ
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 392/3
- Talathi
- प्रीतम तुळशीराम आडे
- First seen
- 26h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पहापळ
लिहुन देणार : राजु निळकंठ कोळेकर रा. पहापळ यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392/3 क्षेत्र 1.17 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु निळकंठ कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.बँक ऑफ महाराष्ट्र, पहापळ व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AU/AR/2026-27/AGRI/MKCC दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.