Ferfar #2798 · पहापळ
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412
- Talathi
- प्रीतम तुळशीराम आडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पहापळ ता.केळापुर
लिहुन देणार : राहुल भास्कर खांडरे रा. पहापळ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 412 क्षेत्र 1.97 हे.आंर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल भास्कर खांडरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, पहापळ ता.केळापुर यांचेकडील पत्र क्रमांक AU/AR/2026-27/AGRI/MKCC दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.