Ferfar #583 · महांडोळी
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- पौर्णिमा अंबादास किनाके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, PANDHARKAWADA
लिहुन देणार : प्रमोद रुषी झाडे रा. महांडोळी यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद रुषी झाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक प्रमोद झाडे/१/२०२६-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.