Ferfar #396 · पेंढरी
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2/अ
- Talathi
- बलीराम महादेव जिवतोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पाहपळ
लिहुन देणार : राजु दामोधर पातकमवार रा. पेंढरी यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/2/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु दामोधर पातकमवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४० दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.