Ferfar #1169 · सुन्ना
केळापुर, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि करूर वैश्य बँक लिमीटेड
गहाणखत लिहुन देणार : पल्लवेली सी.पी.आर.प्रा.लि. तर्फे सुधाराणी टि.व्ही.एन.नरसींहराव रा. सुन्ना यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2015-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 56000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/2/1, 132/2/2 क्षेत्र 88.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पल्लवेली सी.पी.आर.प्रा.लि. तर्फे सुधाराणी टि.व्ही.एन.नरसींहराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 56000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.