सातबारा Watch

← पांढरकवडा

Ferfar #12864 · पांढरकवडा

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
21/2/ड/30/1
Talathi
पंकज विश्वास रुइकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : एस.बी.आय.यवतमाळ लिहून घेणार : कैलास परशराम चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 21/2/ड/30/1 तपशिल : भारतीय स्टेट बैंकRACC शाखा यवतमाळ चा बोजा 2881000 रु. - 9707 दिनांक 12/06/2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा कैलाश परशराम चव्हाण   यांच्या नावे र.रु. 1100000/- कर्ज. - 12130 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.SBI /HLCYTL/26-27/91 दिनांक-25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.