Ferfar #12882 · पांढरकवडा
केळापुर, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2/7/B
- Talathi
- पंकज विश्वास रुइकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : मॉ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या पांढरकवडा
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग देवीदास बुर्रेवार रा. पांढरकवडा यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1990-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/7/B क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग देवीदास बुर्रेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.