सातबारा Watch

← पांढरकवडा

Ferfar #12886 · पांढरकवडा

केळापुर, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2/22
Talathi
पंकज विश्वास रुइकर
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मॉ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पांढरकवडा शाखा पांढरकवडा गहाणखत लिहुन देणार : धनराज मधुकर तिरमनवार रा. पांढरकवडा यांनी दुय्यम निबंधक केळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 2024-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/22 क्षेत्र 1.0707 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज मधुकर तिरमनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.