सातबारा Watch

← मेंगापूर

Ferfar #377 · मेंगापूर

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
प्रियंका प्रमोदराव ब्राम्‍हणकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:प्रियांका सुनील ढोरे यांनी मौजा मेंगापूर येथील गट क्र. 76 क्षेत्र 2.23 हे.आर. या शेतजमिनीवर विदर्भ कोकण ग्रामीण बँक राळेगाव यांचेकडून दिनांक 19/08/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 73200.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विदर्भ कोकण ग्रामीण बँक राळेगाव यांचेकडील पत्र जा. क्रमांक २०२५/२६/vkgb/rale दिनांक 19/08/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.