Ferfar #839 · लोहारा
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/3
- Talathi
- ऐश्वर्या तुळशीराम कुळमेथे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/11/2025
फेरफाराचा दिनांक:- 18/11/2025,लिहुन देणार:- नामदेव भाऊराव धुर्वे ,पुंडलिक भाऊराव धुर्वे (खाता क्रमांक :- 241) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 93/3 मधील शेत जमीन क्षेत्र 2.83 हे आर मधील प्राप्त होणाऱ्या सामाईक अविभाज्य क्षेत्राचे
हक्कसोड लिहुन घेणार:- चिंतामण भाऊराव धुर्वे,वामन भाऊराव धुर्वे यांना दुय्यम निबंधक राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील दस्त क्रमांक 2020-2025 दिनांक 12/11/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले