Ferfar #925 · पिंपळखुटी
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1
- Talathi
- जयश्री मधुकरराव गेडाम
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक झाडगाव, झाडगाव
लिहुन देणार : निलेश बबनराव झलके रा. पिंपळखुटी यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 117000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३०/२०२६ दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 117000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.