Ferfar #1457 · अंतरगाव
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/3
- Talathi
- निलेश जयदेव देवळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
भाग्यश्री श्रीकांत सामृतवार यांनी अर्ज दिला की त्यांचे लग्नापूर्वीचे नाव भाग्यश्री कालिदास येंबडवार असे होते परंतु लग्नानंतर नाव भाग्यश्री श्रीकांत सामृतवार असे झाले
त्यांनी केलेले महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 5 ते 11 मार्च 2026 नुसार राजपत्राने नावात बदल करण्यात आला