सातबारा Watch

← आंजी

Ferfar #426 · आंजी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
विवेश भाऊराव सोयाम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वाढोणा बाजार , ता. राळेगाव, जी. यवतमाळ लिहुन देणार : अतुल हरीभाऊ कवडे   रा. आंजी यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल हरीभाऊ कवडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३०९ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.