Ferfar #362 · चिंचोली
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- सायली हेमंत कराडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वाढोणा बाजार
लिहुन देणार : केशव कृष्णाजी मंगाम रा. चिंचोली यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव कृष्णाजी मंगाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 234 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.