सातबारा Watch

← वाढोणा बाजार

Ferfar #2176 · वाढोणा बाजार

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2
Talathi
मिलींदनामदेवलोहत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा हिंगनघाट लिहून घेणार : वेणुबाई चंद्रभान धोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 13/2 तपशिल : एच.डी.एफ.सी बॅंक शाखा हिंगणघाट याचे कडुन 4,80,000/-रु कर्ज घेवुन शेत गहाण करुण दिले. - 1364 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.