सातबारा Watch

← वेडशी

Ferfar #1318 · वेडशी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
142/2
Talathi
राहुल प्रभाकर उईके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : वेडशी ग्राम वि का सह संस्था मर्यादित वेडशी लिहून घेणार : श्रीहरी तुळसिराम आदे यांनी सर्व्हे क्रमांक : 142/2 तपशिल : वेडशी ग्रा वि का सह संस्था चा चालु कर्ज 12500/- चा बोजा - 588 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव वेडशी ग्राम वि का सह संस्था मर्यादित वेडशी बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.