सातबारा Watch

← वेडशी

Ferfar #1319 · वेडशी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
25/4
Talathi
राहुल प्रभाकर उईके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ लिहून घेणार : हेमंत अशोक भारशंकर यांनी सर्व्हे क्रमांक : 25/4 तपशिल : सदर गट विक्री व वसूली अधिकारी यवतमाळ जि.म.सह.बैंक शाखा राळेगांव यांनी थकीत कर्जापोटी जप्त केला असून त्यावर हस्तांतरास बंदी घालण्यात येत आहे - 465 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तसेच विक्री व वसूली अधिकारी यांचा थकीत कर्जापोटी जप्तीचा बोजा कमी करण्याबाबत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ शाखा राळेगाव या बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 02.11.2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.