सातबारा Watch

← किन्ही (ज)

Ferfar #1287 · किन्ही (ज)

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
विकास जनार्धन मडावी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- पुरुषोत्तम विठ्ठल मांदाडे रा. किन्ही (ज)(खाता क्रमांक804) गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी शेतजमीन पैकी पूर्व पश्चिम धुरापाडून उत्तरेकडील भागाची लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- विद्या पुरुषोत्तम मांदाडे , (खाता क्रमांक :-982)गट/सर्व्हे क्रमांक 147 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना पुरुषोत्तम विठ्ठल मांदाडे रा. किन्ही (ज) ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 0 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.