सातबारा Watch

← खैरगाव (का)

Ferfar #782 · खैरगाव (का)

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
96/36
Talathi
नितीन विठ्ठल जुमनाके
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 लिहून देणार : वरध आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या र . न .1222 लिहून घेणार : बंडू वसंता कोडापे यांनी सर्व्हे क्रमांक : 96/36 तपशिल : आदिवासी विकास सह संस्था र.न. 1222 वरध यास गट 96/ हा 60000/- रु. 13/04/2010 - 352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दिनांक 16/09 /2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.