Ferfar #783 · खैरगाव (का)
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- नितीन विठ्ठल जुमनाके
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : वरध आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. र. न. 1222 व भूविकास बँक मर्या. यवतमाळ
लिहून घेणार : ज्ञानेश्वर तानाजी जिडडेवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : आदी.से.सह.संस्था र.न.505 याचा प्रमाणे 7000/- रू.बोझा दि.5/7/89 - 144
ज्ञानेश्वर तानाजी जिडडेवार यानी आपला ग.ट. महा.राज्य ग्रा.वि.बॅ.लि.मुंबई शाखा यवत. याचकडून रू.32200/- तारण घेवून आपला ग.न. 66 दिला.p.m.a.512 19000/- - 144
सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : दिनांक 12/06/2024 रोजी ग्राम वि.सह.संस्था वरंध चा ज्ञानेश्वर तानाजी जिडडेवार यांच्या नावे र.रु. 150000/- कर्ज. - 706
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
खातेदार श्री ज्ञानेश्वर तानाजी जिड्डेवार रा. वरध ता . राळेगाव यांच्या मालकीचे मौजा खैरगाव का येथील गट क्र .66 चे इतर अधिकारात असणारा आदि . सो . सह . संस्था र. न. 505 रद्द करून नव्याने त्याच संस्थेचे नाव आज रोजी अस्तित्वात असलेल्या संस्थेचे नाव वरध आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. र. न. 1222 (ग्रामीण विविध कार्यकारी सह सोसायटी )यांचे सचिव यांचे पत्र क्र . 104 दि . 15/10/2026 सदर गटावर कोणताही बोजा नाही त्यामुळे बोजा कमी करण्यात येत आहे .
तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांचे पत्र क्र. वि-1 / भूविकास बँक कर्ज माफी / कर्ज बोजा 2216/2026 दि 21/09/2026 नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि ग्रामीण बहुउदेशीय विकास बँक मुंबई (शिखर भूविकास बँक )शाखा यवतमाळ यांचा बोजा कमी करण्यात येत आहे. फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.