सातबारा Watch

← वडकी

Ferfar #3336 · वडकी

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
115/1/22
Talathi
एन जी ढोके
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा हिंगणघाट गहाणखत लिहुन देणार : किशोर विठ्ठल गारघाटे रा. वडकी यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1790-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/1/22 क्षेत्र 1.5312 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर विठ्ठल गारघाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.