Ferfar #733 · पिंपरी (सा.)
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/2
- Talathi
- प्रांजू पद्माकर खोंडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा हिंगणघाट
गहाणखत लिहुन देणार : जनार्धन तानबा होरे रा. पिंपरी (सा.) यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1809-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/2 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन तानबा होरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.