सातबारा Watch

← बोरी (इचोड)

Ferfar #982 · बोरी (इचोड)

राळेगाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
95/2
Talathi
नसीम माजीत शेख
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा हिंगणघाट गहाणखत लिहुन देणार : प्रशांत जनार्धन होरे रा. बोरी (इचोड) यांनी दुय्यम निबंधक राळेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1809-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 945000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/2 क्षेत्र 1.9900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत जनार्धन होरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 945000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.