Ferfar #1169 · आष्टोणा
राळेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1
- Talathi
- निळोबा ज्ञानेश्वर मातकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : इंडसइंड बँक शाखा, धामणगाव रोड, यवतमाळ
लिहुन देणार : हेमंत भाउराव ठाकरे रा. आष्टोणा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमंत भाउराव ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KCC00000105655 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.