सातबारा Watch

← नरसाळा

Ferfar #1257 · नरसाळा

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
सुविधा सुनील मडावी
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था म गोंडबुरांडा 1061 लिहून घेणार : विठ्ठल संबा गोवारकर यांनी सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : स.सो गोडबुरांडा याचा कमाल बोजा 40000/- रु दि 27/4/98 - 229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था म गोंडबुरांडा 1061 यांचेकडील दिनांक 2/9/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.