Ferfar #810 · केगाव गा. न. 51
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/2
- Talathi
- रत्नदीप शांताराम वाघमारे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा मारेगाव, मारेगाव
लिहुन देणार : हंसराज रामपाटील झाडे रा. केगाव गा. न. 51 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/2 क्षेत्र 1.1700 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंसराज रामपाटील झाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३८३ दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.