Ferfar #2373 · वनोजा (देवी )
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 358/1/ब
- Talathi
- विठ्ठल गजाननराव सरनाईक
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
श्री.उमेश दामोधर बहिरे यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 358/1/ब चे ७/१२ सदरी अ.पा.क. वडील दामोधर लटारी बहिरे करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. अर्जासोबत जन्म दाखला ,शालेय टी. सी व आधार कार्ड दिल्यावरून असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.