सातबारा Watch

← पहापळ

Ferfar #1406 · पहापळ

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
करिश्मा युवराज नैताम
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी जि. यवतमाळ गहाणखत लिहुन देणार : अमोल सुर्यभान गुरनुले रा. पहापळ यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1537-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल सुर्यभान गुरनुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.