सातबारा Watch

← लाखापुर

Ferfar #342 · लाखापुर

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
संदेवल चंद्रभान कुडमेथे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : अमोल वसंतराव बलकी यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : महाराष्ट्र बँक शाखा राजुर यास 300000/रु गहाण - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक AD-75/CHARGE NOTING/2026-27 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.