Ferfar #897 · चिंचाळा
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- गजानन प्रल्हाद वानखेडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक शाखा वणी
गहाणखत लिहुन देणार : जानराव रामाजी ढोकणे ,हर्षल जानराव ढोकणे रा. चिंचाळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. झरीजामणी यांचेकडील दस्त क्रमांक 762-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जानराव रामाजी ढोकणे ,हर्षल जानराव ढोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.