सातबारा Watch

← पाथ्री

Ferfar #378 · पाथ्री

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2
Talathi
गजानन प्रल्‍हाद वानखेडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा वणी लिहून घेणार : जीशान युनुस शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 15/2 तपशिल : प्रमाणे जीशान युनुस शेख यानी एच डी एफ बँक शाखा वणी यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 342 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व रिलीज डीड नोंदणीकृत दस्त क्र १५१७/२०२६ दिनांक २२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.