सातबारा Watch

← मांगरुळ

Ferfar #686 · मांगरुळ

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
113/1
Talathi
चैतन्‍यकुमार शशिकांत शिंगणे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, मु पो तह मारेगाव जिल्हा यवतमाळ लिहुन देणार : यशवंत जिवन डाखरे   रा. मांगरुळ यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत जिवन डाखरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०१ दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.