सातबारा Watch

← मारेगाव

Ferfar #9069 · मारेगाव

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
47/2/2
Talathi
विक्रांत रामचंद्र केवट
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्था म.वणी लिहून घेणार : नितु श्रीराम सिडाणा गट नंबर/ सर्वे नंबर 47/2/2 वरील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पत संस्था म.वणी यांचेकडून दिनांक 09/02/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 975000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील दुय्यम निबंधक मारेगाव यांना दिलेले पत्र जावक क्र 174/REG(26-27) दि.13/10/2026 व दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्र.1495/2026 दि.13/10/2026 प्रमाणे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.