Ferfar #9075 · मारेगाव
मारेगाव, यवतमाळ · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : विनोद सतपाल खुराणा रा. मारेगाव यांनी दुय्यम निबंधक वणी यांचेकडील दस्त क्रमांक 5930-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/4, 320/5, 320/6 क्षेत्र 5.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद सतपाल खुराणा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.