सातबारा Watch

← मारेगाव

Ferfar #9077 · मारेगाव

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
283/2/6
Talathi
विक्रांत रामचंद्र केवट
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा वणी लिहून घेणार : अतीया युनुस शेख गट नंबर/ सर्वे नंबर 283/2/6 वरील एच डी एफ सी बँक शाखा वणी यांचेकडून दिनांक 09/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.16/10/2026 व दुय्यम निबंधक मारेगाव यांचे रिलीज डीड दस्त क्र.1517/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.